शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना विचारला जाब. कर्जत येथील कोळवडी येथील पप्पूशेठ धोदाड यांनी शेतकऱ्यांसमवेत भूसंपादनाचे पैसे मिळवण्यासाठी कुकडी कार्यालयात जाऊन थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी लवकरच सगळ्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.