जिवती तालुक्यातील पिटीगुडा पोलीस स्टेशन परिसरांमध्ये हल्ली बेकायदेशीर व्यवसायाला चालना मिळत असल्याने खेड्यापाड्यात जोमात अवैद्य व्यवसाय सुरू आहेत अवैद्य देशी दारू जुगार खेळला जात असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत तेव्हा तात्काळ गाव खेड्यातील अवैद्य व्यवसाय बंद करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे अशी माहिती वीस डिसेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली.