आज दिनांक 6 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील राजपूत मोबाईल शॉपी येथे काम करणारे मॅनेजर योगेश संजय सुरडकर वय 27 वर्ष याने विश्वास संपादन करत सदरील दुकानातून पंधरा लाख रुपये चोरी केल्याचे तक्रार मालक विजय अमरसिंग राजपूत यांनी सिल्लोड पोलिसांना दिली आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली आहे