मनमाड नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ मनमाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उमेदवारी केलेले उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे स्ट्रॉंग परिसरात जामर बसवण्याची मागणी केली होती या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या अमर उपोषणास प्रवीण नाईक सह इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी बसले आहेत