ममदापूर येथे दिनांक 26 तारखेला साडेआठ वाजता आणि वर्धा मनेरी येथे दिनांक 26 तारखेला सायंकाळी सात वाजता अवैध गावठी दारूचा व्यवसाय करणाऱ्या वर तळेगाव पोलिसांनी कार्यवाही करून त्यांच्याकडून गावठी मोहा दारू जप्त केला त्यांच्यावर पोलीस स्टेशन तळेगाव यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असल्याचे आज सांगितले