तालुक्याच्या शिरपूर सीमेवर असलेला सीमाशुल्क तपासणी नाका येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांच्या आर्थिक लुबाडणुकीचे केंद्र बनले असून येथील अधिकाऱ्यांना मेवा दिल्याशिवाय साधा ट्रकसुद्धा या चेकपोस्टवरून पास होऊ शकत नाही यासाठी येथे पंटरांची फौज कार्यान्वित असून अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाचा दररोज कोट्यावधींचा महसूल लुटणारी आरटीओ चेक पोस्ट बनली आहे या चेकपोस्टवरून नागपूर-रायपूर व रायपुर नागपूर या मार्गावरची वाहने जात असतात पैसे दिल्याशिवाय जाता अथवा येता येत नाही या प्रकारात राज्याचा