मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे अहवालामध्ये संपन्न झाली यावेळी शेतकरी भवन बाजार समिती हायटेक करणे प्रसाधनगृह उपागृह एटीएम सेवा ही सेवा अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता