भंडाऱ्याकडून देवरीकडे आलू वाहून नेणारे पिकअप वाहन उलटल्याने दोन जन जखमी झाल्याची घटना दि.27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा चौकात घडली अमर मरसकोल्हे शालिक निकोडे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहेत प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा चौकात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता भंडाऱ्याकडून देवरीकडे आलू घेऊन जात असलेल्या पिकअप वाहन क्रमांक एम एच ३६ एए ०७५४ क्रमांक हे एका दुचाकी चालक