जम्मू काश्मीर येथे कुपवाडा येथे मायनस डिग्री तापमानात देशाचे कर्तव्य बजेट असताना चांदवड तालुक्यातील पाटे गावातील किशोर ठोके हा जवान बारा डिसेंबर रोजी कर्तव्य बजावत असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले त्याच्यावर इत मामात अंत्यसंस्कार करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते