दिनांक 10 जानेवारी रोजी 14 मे रोडवरील गजानन सावजी हॉटेल येथे कार्यरत असलेल्या एका बेटांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली, वृत्तकाचे नाव विजयपूर असे आहे घटनेची माहिती आज रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी मिळताच पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती कारवाई व योग्य ते सहाय्य उपलब्ध करून दिले