आज दिनांक 11 जानेवारी 2026 वार रविवार रोजी रात्री 8वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील जाळीचादेव येथे भेट देत श्री चक्रधर स्वामींच्या मंदिरात जाऊन चक्रधर स्वामींच्या मूर्तीची विधिवत पूजन करत दर्शन घेत त्या ठिकाणी असलेल्या भाविक भक्तांची व स्थानिक रहिवाशांची संवाद साधला आहे, याप्रसंगी स्थानिक भाजपा पदाधिकारी व मंदिर समितीचे पुजारी व भक्तगण उपस्थित झाले होते.