पारशिवनी: स्थानिय स्वराज संस्था निवडणुकि पाश्वभुमीवर आचार संहिते दरम्यान कन्हान पोलीसानी दोन मोठ्या कारवाई ५ लाख ४८ हजारांचा जप्त.
स्थानिय स्वराज संस्था निवडणुकि पाश्वभुमीवर आचारसंहिते दरम्यान कन्हान पोलीसानी दोन मोठ्या कारवाईत ५ लाख ४८ हजारांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त.कन्हान पोलिसांची निवडणुकीपूर्व धडाकेबाज मोहीम.