नगरपरिषद कळमेश्वर ब्राह्मणी च्या वतीने नायलॉन म्हणजे वापरण्यास तसेच त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम बाबत जागरूकता व त्याचे हानी टाळण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचारी यांनी आज बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जनजागृती केली यावेळी त्यांनी नायलॉन मांजाची विक्री व वापरणे कायद्याने गुन्हा आहे अशावेळी दंड व कारवाई होऊ शकते असे नागरिकांना समजावून सांगितले