जिवती: जिवती तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे उपोषण उपोषणाचा आज तिसरा दिवस
जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी 4 नोव्हेंबर पासून जिवती तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केलीत आज या उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला सहा नोव्हेंबर रोज गुरुवारला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान सुदाम राठोड यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहतील असे मत व्यक्त केले