आज दिनांक 8 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी पापळ येथे सांत्वन पर भेट दिली आहे ,याप्रसंगी त्यांनी 3 दिवसांपूर्वी दुःखद निधन झालेले शेख संमद शेख रज्जाक यांच्या घरी भेट दे त्यांच्या परिवाराचे सांत्वन करत धीर दिला आहे, याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.