पार पडलेल्या कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषदेच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी श्री. धनराजजी देवके यांची 'उपाध्यक्ष' पदी बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड केवळ बिनविरोध नसून ती त्यांच्या कार्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.त्याचबरोबर, स्वीकृत सदस्य म्हणून श्री. प्रकाशजी वेरूळकर आणि श्री. अजय मुंडावाईक यांची देखील नियुक्ती करण्यात आली.