पैठण: शिवसेना उबाठा चे दत्ता गोर्डे यांचा शेकडो कार्यकर्त्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पैठण तालुक्याचे नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दत्ता गोरडे यांनी सोमवार दिनांक 19 जानेवारी रोजी शेकडो कार्यकर्त्यासह भाजपा पक्षात प्रवेश केला तीन वेळा पैठणचे नगर अध्यक्ष म्हणून निवडून आलेले व 2019 व 24 ची विधानसभा त्यांनी लढवली होती व फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता पैठण तालुक्यात दांडगा जनसंपर्क व जनाधार म्हणून त्यांची ओळख आहे सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री अतुल सावे माजी .मंत्रीरावसाहेब दानवे माजी मंत्री भागवत कराड जिल्हा अध्यक्ष सुहास