नांदगाव शहरातील नेहरूनगर येथे राहत्या घरी पत्र्याच्या शेडला राजू खरात यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या संदर्भात नांदगाव पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहे
नांदगाव: नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या - Nandgaon News