सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील गोवंश तस्करी करणारा गुन्हेगार समीर सलीम कुरेशी याला केले स्थानबद्ध
Savner, Nagpur | Nov 29, 2025 स्टेशन सावनेर अंतर्गत राहणारा सराईत आरोपी नामे जमीन सलीम कुरेशी याचेवर गोवर तस्करीचे गुन्हे नोंद आहे तो असे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे त्याच्या असामाजिक वृत्तीची माहिती पोलिसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवीत असतो हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिसांकडून कायद्यान्वये कारवाई करण्यात आली