जाफराबाद: धोंडखेडा येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पार भेट
आज दिनांक 4 जानेवारी 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी त्यांच्या भोकरदन जाफराबाद या मतदार संघातील धोंडखेडा या गावांमध्ये मयत शेतकरी बाबुराव बावस्कर यांचे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या बावस्कर परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन पर भेट दिली आहे,याप्रसंगी त्यांनी बावस्कर परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.