येवला तालुक्यातील नगरसुल येथे रेल्वे पुलाचे काम सुरू झाल्याने 10 डिसेंबर ते 28 डिसेंबर तब्बल एकोणावीस दिवस नांदगाव राज्य महामार्ग हा बंद राहणार आहे वाहनधारकाला मोठा त्रास यामुळे होणार असून तब्बल पन्नास किलोमीटर दूरवरून जावे लागणार आहे
येवला: नगरसुल येथे रेल्वे पुलाचे काम सुरू झाल्याने नांदगाव राज्य महामार्ग राहणार बंद वाहनधारकांना मोठी अडचण - Yevla News