निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठणमध्ये पोलीस दलाचे पद संचलन आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात कायदा सुव्यवस्था अभा धीत राहावी म्हणून पोलिसांनी पद संचालन रोड मार्च केलेएवढी शहरातील विविध भागात पोलिसांनी पथ संचलन केले याप्रसंगी आप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या .मार्गदर्शनाखाली हे पथ संचलन पार पडले यामध्ये छत्रपती संभाजी नगर राज्य राखीव पोलीस दल गृह रक्षक दल गुन्हे अन्वेषण विभाग पैठ