पुसद: प्रस्थापितांच्या अपप्रचाराला बळी पडु नका ; नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राजू दुधे यांची हॉटेल दरबार येथे आवाहन
Pusad, Yavatmal | Nov 26, 2025 नगराध्यक्ष पदाकरीता मी अपक्ष उमेदवार म्हणून माझे नामांकन प्रस्थापितांविरूद्ध कायम ठेवले आहे. तरी कुठल्याही अपप्रचारास बळी न पडता मला नगराध्यक्ष पदाकरीता माझे अपक्ष चिन्ह शिट्टी या निशाणी समोरील बटन दाबुन मला भरभरून मतदान करून आपला आशिर्वाद द्यावा असे आवाहन नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राजू दुधे यांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल दरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.