तक्रारदार अभिजीत पुंडलीकराव कडु, वय ३८ वर्षे, रा. खरबी, हे विवेक ईलेक्ट्रीकल्स अॅण्ड इंजीनियरींग सव्र्व्हसेस या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे पोलीस ठाणे हिंगणा प्लॉट नं. १७, मौजा सोंडापार, येथे केबल टाकण्याचे काम सुरू आहे.यांनी साईट वर ठेवलेले साहीत्याची पाहणी केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्यानी साईटवरील घटनास्थळी ठेवलेले १.१ के. व्ही. एल.टी. केबल चा ड्रम तसेच, ए.आय. आरमोर्ड केबल असा एकुण किंमती २,७२,४००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी