चाळीसगाव तालुक्यातील ओझर या गावात प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, शाखा ओझर यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन आणि शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कांसाठी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी मार्गदर्शन करण्यात आले.