कोंढव्यातील 22 वर्षीय युवतीने दिलेली बलात्काराची तक्रार पूर्णपणे खोटी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे, याबाबत माध्यमांशी बोलतांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक इशारा दिला आहे.
पुणे शहर: कोंढव्यातील 22 वर्षीय युवतीने दिलेली बलात्काराची तक्रार पूर्णपणे खोटी; पोलीस आयुक्तांनी दिला कडक इशारा - Pune City News