चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील गंगावे शिवार येथे रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर झोपलेल्या काशिनाथ नरोटे यांना शेतात ये जाण्याच्या वादावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी दिले तर दामू नरोटे संजय नरोटे व इतर देशातील लोकांवर जात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी नरे करीत आहे