आज मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी शिवसेनेचे ब्रिजला रघुवंशी यांनी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाचा आढावा घेतला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथील सोनोग्राफी सेंटर हे कित्येक दिवसापासून बंद आहे त्यामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागतो याबाबत सरकारला विचारणा केली तसेच सिकलग्रस्त नागरिकांसाठी असलेल्या योजना व त्यांच्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले