जिवती तालुक्यातील शेतकरी संघटना तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी संघटना व काँग्रेसला राम राम करीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात चंद्रपूर येथे छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अभी झाली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात 18 नोव्हेंबर रोज मंगळवार ला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला