जिवती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जनता भाजपच्या पाठीशी आहे नागरिकांचा विश्वास अपेक्षा आणि समर्थन आमच्या कार्याला अधिक गती देणारे आहेत गावागावात मूलभूत सुविधांचा विस्तार करणे हा आमचा मुख्य अजिंठा आहेत तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवा हेच आमचे ध्येय असून त्यासाठीच भाजपचे सरकार सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिवती येथे 10 नोव्हेंबर रोज सोमवारला दुपारी एक वाजता च्या दरम्यान आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.