जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलेला युवक परवानगीशिवाय जिल्ह्यात आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिसांनी दिनांक सहा जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे प्रेमकृष्ण बेलवंशी वय 40 वर्ष राहणार रेलटोली असे आरोपीचे नाव आहे दिनांक सहा जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास रामनगरचे पोलीस उपनिरीक्षक वसंत सहारे हे सहकाऱ्यांसह परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रेलटोली येथे आरोपी आपल्या घरासमोर हजर होता त्या आरोपीला उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश क्रमांक प्रकरण