दुसरीबिडच्या पश्चिमेस नागझरी नाल्याजवळ समोर चालणाऱ्या अज्ञात बैलगाडीला बुलेट गाडीचा धक्का लागल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रक खाली जाऊन महिलेचा जागीच मृत्यू लहान बाळ आणि बुलेट चालक दोघे सुखरूप सविस्तर असे की, राहेरीबुद्रुक येथील बळीराम सुरेश गवई फौजी वय 32 व सौ कोमल बळीराम गवई वय 26 राहणार राहेरी बु. हे दोघे राहेरी वरून सासरवाडी लोणार येथे संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान बुलेट गाडी क्रमांक MH 30BK4999 ने जात असताना समोर जाणाऱ्या बैलगाडीला मोटरसायकल चा धक्का लागला व मोटर सायकल थांबल्यामुळे पाठीमागे बसलेल्या सौ कोमल बळीराम गवई या महिला गाडीवरून बाजूला पडल्या एवढ्या मध्ये समोरून वनी वरून नगरला जाणारा ट्रक क्रमांक MH21 BW3344 समो