अत्यंत दुखद घटना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडकी शाळेच्या समोरच्या घरून आज दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी चार वाजता च्या दरम्यान बिबट्याने एका तीन वर्षीय मुलाला उचलून नेलं आणि लोकांचा आवाज झाला तेव्हा त्यांनी त्याला जंगलाचा बाजूला नेऊन सोडून दिलं परंतु मुलाच्या जीव निघून गेला अत्यंत दुःखदायक घटना खडकी येथे आज सकाळच्या वेळी घडली