पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी रुग्ण घेऊन जाणारा ऑटो पलटी होऊन वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताडकळस पालम रस्त्यावरील घडली. याप्रकरणी 3 डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास ऑटो चालकावर पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालम: रुग्ण घेऊन जाणारा ऑटो पलटी होऊन गुळखंड येथील वृद्धाचा मृत्यू, ताडकळस पालम रस्त्यावरील घटना - Palam News