सिन्नर: सिन्नर नगर परिषदेची धडक मोहीम छापे टाकत एकूण 75 हजार 300 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त
Sinnar, Nashik | Dec 1, 2025 संक्रांत सणानिमित्त शहरात नायलॉन मांजा विक्रीला आळा घालण्यासाठी सिन्नर नगर परिषद प्रशासनाने धडक मोहीम राबवली. मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या निर्देशानुसार अधिकारी- कर्मचारी व पोलिसांचे असे चार पथक तयार करण्यात आले होते.