वाहेगाव लासलगाव रोडवर दोन बाइक मध्ये जोरदार धडक झाल्याने यामध्ये सुनील खैरनार यांना गंभीर दुखापत त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागल्याने यासंदर्भात दिपाली खेरणार यांच्या तक्रारीवरून अज्ञात बाईक चालका विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास एएसआय बच्छाव करीत आहे