पोलीस असल्याची बतावणी करुन तिघा चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला अंगावरील दागिने काढा, असे सांगून रुमालात बांधण्याचे नाटक करुन मोटारसायकलवरुन धुम ठोकली.याबाबत माऊलीनगर येथे राहणार्या एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.