शेतातील विहीरीतील इले. मोटार, स्टार्टर व वायर हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने दि. 26/11/2025 रोजी रात्री 09.00 ते दिनांक 27/11/2025 रोजी सायंकाळी 07.00 वाजेच्या सुमारास दहेगाव शिवार शेत गट नं. 143 ता. वैजापूर येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरुन नेले आहे. तरी शेतातून साहित्य चोरीस गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.