कळमेश्वर स्वामी समर्थ मंदिराजवळील बायपास, कदमेश्वर मंदिर परिसरातील विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मा. मंगेश भाऊ गमे यांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून योग्य ती मदत केली. सदर प्रकरणी पोलीस प्रशासनास आवश्यक सहकार्य करण्यात आले असून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे.