तालुक्यातील अंतरगाव परिसरातील शेतीवर एका 52 वर्षे इस्मानी विहिरीतून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली सदर घट नाही तारीख 17 जानेवारी रोज शनिवारला उघडकीस आली प्रदीप दयाराम कुडेगावे वय 52 राहणार लाखांदूर वार्ड क्रमांक तीन असे मृत व्यक्तीचे नाव आहे या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे