गोंदिया: आता बाजूरांना जी रामजी ची प्रतीक्षा मनरेगाची कामे मात्र प्रलंबित
Gondiya, Gondia | Jan 11, 2026 केंद्रशासनाच्या वतीने मनरेगाच्या जागी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण जी राम जी योजनेचा नवीन कायदा लागू करण्यात आला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगाराची हमी ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे आहे मात्र अद्यापही योजनेची अंमलबजावणी झाली नाही त्यातच जुन्या मनरेगाची कामे पूर्णत्वास आली आहे मात्र निधी अभावी ही कामे प्रलंबित दिसून येत आहेत अशात आता जी राम जी योजनेच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा मजुरांना आहे महात्मा गांधी