तालुक्यातील कहांडळवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला अखेर पूर्णविराम मिळाला. वनविभागाने राबवलेल्या स्क्यू मोहिमेद्वारे बिबट्या यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.