समुद्रपूर: पिपरी येथे शेतात जाणाऱ्या रस्त्यावरील बंधाऱ्यावर पाणी भरल्याने शेतकऱ्यांची वयवाट बंद:उपाययोजना करण्याची मागणी
समुद्रपूर तालुक्यातील पिपरी येथे शेतकऱ्यांच्या शेतातील जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर बांधलेल्या बंधाऱ्यावर पाणी भरून असल्याने शेतकऱ्यांची वयवाट बंद झाली असून शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शेतात पाण्यातून जाने येने करवावे लाग आहे यामुळे तातडीने संबंधित कृषी विभागाकडून उपयोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.