आज दिनांक 11 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये बरेच शेतकऱ्यांची जन वरे दगावली मात्र सरकारच्या किचकट अटींमुळे बरेचशे शेतकऱ्यांना त्यांच्या दगावलेल्या जनावरांचे पैसे मिळाले नाहीत असा असा प्रश्न आज रोजी नागपूर अधिवेशन मध्ये आमदारातील शेतकऱ्यांनी सरकारला विचारला