रात्रीच्या अंधारात संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले दावणीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम गिरोला येथे दिनांक ९ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली हवालदार आनंद बावनथळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक गिरोला ते लोहारा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दिनेश बाबूलाल नेवारे वय 25 वर्ष राहणार बारसागडा गिरोला रमेश अर्जुन नेवारे वय 24 वर्ष राहणार कन्हारटोला-लहीटोला आणि गणेश नेवारे हे तिघे रात्रीच्या अंधारात आपले अस्तित्व लपवित हस्तक्षेपनीय गुन्