रेणापूर नगरपंचायत निवडणूक 2025* आज शिवसेनेच्या वतीने रेणापूर येथील नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री मा ना श्री संजय राठोड साहेब यांनी सभेला संबोधित केले या सभेचे आयोजन शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाने यांनी केले होते.