आज दिनांक 5 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकार भोकरदन रोडवर शेत शिवारात असलेल्या विहिरी ३२ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे यामध्ये गणेश मोतीराम पवार वय 32 वर्षे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी घडली आहे,याप्रकरणी जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.