मुळशी: मध्यरात्री पाषाण परिसरात बिबट्या दिसून आल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल...
Mulshi, Pune | Dec 1, 2025 रविवारी मध्यरात्री पाषण परिसरातील हॉटेल डी पॅलेस ते लेनटना गार्डनर एन.डी.ए या भागात बिबट्या दिसून आल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल होत आहे.