चांदवड तालुक्यातील तळेगाव येथे विहिरीत हरीण पडल्याने पाण्यात बुडून हरणाचा मृत्यू झाला या परिसरात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप हे अन्नाच्या शोधात पाण्याच्या शोधात असल्याने नेहमीच अशा घटना घडत असल्याने या हरणाच्या मृत्यूनंतर स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली