मा.पोलीस अधीक्षक गोंदिया श्री गोरख भामरे सर यांचे निर्देशाप्रमाणे व पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पोलीस पथक जिल्हा अधैधधंदावर रेड कारवाई कामा पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की मरघट रोडवरील संत श्री आसारामजी गुरुकुल समोर रोडवर एक इशम शासनाने प्रतिबंधित मनाई केलेला नायलॉन मंचा बाळगून विक्री करीत आहे या खबरेवरून नमूद ठिकाणी पोलीस पथकासह गेले असता हे इसम दिसून आला त्यास